- Advertisement -spot_img

CATEGORY

Marathi

Isha Dey Wedding: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेने केले लग्न, कोण आहे तिचा पती अभिषेक खणकर? 

आपल्या जबरदस्त विनोदी टायमिंगने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी ईशा डे आता नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात करत विवाहबंधनात अडकली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या...

दहावीच्या पहिल्या पेपरला २५ विद्यार्थ्यांची दांडी…

चिपळूण तालुक्यात दहावीच्या परीक्षेलाही शुक्रवारपासून शांततेत सुरुवात झाली. एकूण १५ केंद्रांवर सुरू झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी २५ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे....

येलोंदेवाडी प्रकल्पामुळे ११० घरे धोक्यात…

येलोंदेवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे शिरवली व देवखेरकी परिसरातील ११० घरे धोक्यात आली आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी...

सह्याद्रीच्या कुशीत हर हर महादेव चा जयघोष

वासोटा किल्ल्याच्या उत्तरेला सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या दुर्गम नागेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा जनसागर उसळला होता. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर...

राष्ट्रवादीसाठी महायुतीचे दरवाजे खुले सत्तेसाठी ‘यू-टर्न’

राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) महायुतीचे दरवाजे कायमचे बंद असल्याची घोषणा नगरपालिका निवडणुकीवेळी करणाऱ्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीवर आता पुन्हा त्याच राष्ट्रवादीचा हात धरण्याची...

सावर्डेतील आरोग्य सेवेला कचऱ्याचा वेढा…

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयाचा परिसर सध्या कचरा आणि दुर्गंधीच्या विळख्यात सापडला आहे. रुग्णालयालगत असलेल्या ओढ्याच्या पात्रात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. प्रशासनाच्या...

प्रशासनात अजित पवारांसारखी ‘आदरयुक्त भीती’ निर्माण करा

निवडणुकांच्या धावपळीतून विसावा घेण्यासाठी कोकण दौ-यावर आलो. प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही, त्यासाठी अजित पवार यांनी आपल्या कामातून प्रशासनात एक आदरयुक्त भीती निर्माण केली...

शिवाजी चौक – बहादूरशेख रस्ता रुंदीकरणासाठी बजावल्या नोटिसा

शहरातील शिवाजी चौक ते बहादूरशेख रस्ता रुंदीकरणासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडून प्राथमिक कार्यवाही सुरू झाली आहे. त्यादृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यावसायिक व रहिवास इमलाधारकांना रुंदीकरणासंदर्भात...

…तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या! रामदासभाई कदमांच्या मागणीने खळबळ

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटनांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत शिवसेना नेते व...

चिपळूण शहरातील नागरिकांना जुन्या दरानेच आकारणार घरपट्टी

चिपळूण शहरातील नागरिकांना करवाढीचा तितकासा चटका न देता नगर परिषदेचा २०२६-२०२७ सालचा १६४ कोटीचा अर्थसंकल्प राहणार आहे. यावर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा...

Latest news

- Advertisement -spot_img