- Advertisement -spot_img

TAG

Filed a case

एमआयडीसीच्या उपअभियंत्याची बनावट सही अन् पत्राद्वारे बदनामी

मिरजोळे एमआयडीसी कार्यालयात उपअभियंता स्थापत्य या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यााच्या नावाचा आणि सहिचा गैरवापर करुन अज्ञाताने फिर्यादीच्या लौकिकास बाधा आणल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा...

सुनेचा खून केल्याप्रकरणी सासऱ्याला न्यायालयाकडून जन्मठेप

दापोली तालुक्यात दि. 29 मार्च 2022 रोजी आरोपी मधुकर धोंडू सणस (62 वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली, जि. स्नागिरी) याच्या विरोधात सुनेला...

एसटीतही दिव्यांग कार्डाची होणार पडताळणी

एसटी बसमध्ये प्रवाशाला विविध सवलती दिल्या जातात, ज्येष्ठ नागरिक महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या तिकिटासह सवलत दिली जाते असे, असतानाही काही जणांनी बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र...

मोटारीने उडवल्याने दुचाकीस्वार महिला ठार अपघाताने रत्नागिरी हळहळली

शहरातील लाला कॉम्प्लेक्स रस्त्यावर मोटारीने दुचाकीला उडवले. अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू...

इन्सुलीत बेकायदा दारुसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

ज्या उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील तपासणी नाक्यावर गुरुवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या गोव्याहून महाराष्ट्रात अवैधपणे वाहतू‌क केली जाणारी विदेशी दारू आणि...

वकिलाच्या घरातून ७ लाखांचा ऐवज पळविला कोंडगावात घरफोडी

पुण्यात वकिली व्यवसाय करणाऱ्या व मूळ गाव कोंडगाव केतकर गल्ली (ता. संगमेश्वर) येथील वकिलाच्या घरात चोरट्याने घरफोडी केली. घराचा मुख्य दरवाजा तोडून सोन्याचे दागिने,...

रत्नागिरी एमआयडीसीत दोन गटांत हाणामारी

शहरातील एमआयडीसी येथील एका शोरुमसमोर पैशाच्या देण्याघेण्यावरून हाणामारी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुज्जमील अजिज पडवेकर (रा. धनजीनाका, बैलबाग, रत्नागिरी),...

रत्नागिरातील सीसीटिव्ही बंद, सीसीटीव्ह बसविणाऱ्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरात बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांबाबत सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. एखादा गुन्हा घडल्यानंतर संबंधित परिसरात सीसीटिव्ही नसणे अथवा ते बंद असल्याचे वारंवार...

जप्त मालाचा लिलाव करण्याचे आदेश आरजू प्रायव्हेट लिमिटेड

मिरजोळे एमआयडीसीतील आरजू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कंपनीच्या गोदामातील कच्चा माल, तयार झालेला पक्का माल आणि मशिनरी यांसह अनेक वस्तू जप्त...

भाजपच्या राज्यातील तीन बड्या नेत्यांविरोधात अटक वॉरंट जारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांना कुडाळ...

Latest news

- Advertisement -spot_img