- Advertisement -spot_img

CATEGORY

Dapoli

दापोलीतील अतिक्रमणावर पडणार हातोडा…

शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. या प्रार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायत प्रशासनाने शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा ठोस निर्णय घेतला...

कोकण किनारी प्रथमच आढळले ‘हिरवे नर कासव’

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील बागमांडला फेरीबोट जेटीवर आज एका महाकाय 'ग्रीन सी टर्टल' (हिरवे समुद्र कासव) वाहून आले होते. कोकण किनारपट्टीवर या प्रजातीच्या...

ऐतिहासिक सुवर्णदुर्गाची पर्यटकांना भुरळ…

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याने सध्या पर्यटकांना भुरळ घातली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून किल्ला...

ब्रिटिश काळापासून ओळख असलेले दाभोळ बंदर विकासापासून वंचित

दापोली तालुक्यातील ऐतिहासिक दाभोळ बंदराला ब्रिटिश काळापासून विशेष ओळख आहे. कधीकाळी हे बंदर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून मोठ्या प्रमाणात मासळीचा व्यापार चालतो....

पर्यटनासाठी आलेल्या बालिकेचा दापोलीत आकस्मिक मृत्यू

तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. आंचल मदन सकपाळ (वय १३,...

हर्णे समुद्रकिनारी परप्रांतातील फास्टरचा धुमाकूळ…

पुन्हा फास्टरचा धुमाकूळ हर्णेतील मच्छिमार चिंतेत गेले दोन महिने समाधानकारक मिळणारी मासळीची आवक सध्या अचानक घटली असून किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय फास्टर नौका याला...

पोषक वातावरणामुळे दापोलीत फुलला हापूस…

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील तापमान सलग दहा दिवस सात अंशाच्या खाली किंवा आसपास राहिल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आहे. जिल्ह्यातही थंड वातावरण असून...

दापोलीच्या निळ्या लाटांवर डॉल्फिनचा जलवा…

थंडीची चाहूल लागताच मिनी महाबळेश्वर दापोली तालुक्यात निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे. निळ्याशार समुद्राच्या लाटांवर उड्या मारत संचार करणाऱ्या डॉल्फिन...

मुरुड किनाऱ्यावरील स्टंटबाजीला चाप – पोलिसांचा बंदोबस्त

समुद्र किनाऱ्यावरील स्टंटमुळे जीव धोक्यात येत असून, अनेकेवळा भरती ओहोटीचे वेळापत्रक माहिती नसल्याने अनेकेळा वाहने पाण्यात अडकली आहेत. तसेच किनाऱ्यावर वाहने चालवताना चालकांसह गाडीमधील...

सुवर्णदुर्गचे झाडाझुडपात हरवतेय, जागतिक वारसास्थळात नोंद

कोकणातील महत्त्वाच्या जलदुर्गापैकी हर्णे येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याची निवड जागतिक वारसास्थळांमध्ये झालेली आहे. ही बाब अभिमानास्पद असली, तरीही प्रत्यक्षात मात्र त्या जलदुर्गाची दुरवस्था झालेली...

Latest news

- Advertisement -spot_img