- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

विक्रमी पर्यटक गोव्यापेक्षा कोकणला पसंती

निसर्गाचावरद हस्त लाभलेल्या कोकणच्या किनारपट्टीवर यंदा २०२५ च्या पर्यटन हंगामात पर्यटकांचा महापूर लोटल्याचे पाहायला मिळाले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी...

चाफे गावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात

खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चाफे सजाचा तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये कचरा संकलन केंद्रे

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्र तयार करण्यात येत आहेत. या कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्रांसाठी जिल्ह्यातील...

रत्नागिरी एमआयडीसीत दोन गटांत हाणामारी

शहरातील एमआयडीसी येथील एका शोरुमसमोर पैशाच्या देण्याघेण्यावरून हाणामारी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुज्जमील अजिज पडवेकर (रा. धनजीनाका, बैलबाग, रत्नागिरी),...

वन्यप्राण्यांकडून उपद्रवाच्या ४२६ घटना

रत्नागिरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. २०२५ मध्ये वर्षभरात...

एमआयडीसीने ग्रामीण अर्थकारणाला ‘बूस्टर’

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीनंतर गेल्या काही वर्षांत आजुबाजूच्या गावातील लोकांना जोड व्यवसायांमुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झालेले आहे. परजिल्ह्यातून किंवा अन्य तालुक्यांतून कंपन्यांमध्ये नोकरीसाठी...

दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांना मनस्ताप रत्नागिरीतील स्थिती

नाताळची सुटी आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष स्वागतासाठी रत्नागिरी शहरात पर्यटकांचा महापूर लोटला आहे. शिवसृष्टी, थिबा पॅलेस येथील श्री-डी मल्टीमीडिया शो आणि तारांगण...

डिंगणी मार्गावर वाहतूक कोंडी, गॅस भरण्यासाठी रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे काही पर्यटक वाहने संगमेश्वर-डिंगणी येथून गणपतीपुळेकडे घेऊन जातात. मात्र, या मार्गावर असलेल्या गॅसपंपाच्या ठिकाणी गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या रांगांचा...

शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, प्रशासनाचे दुर्लक्ष

रत्नागिरीतील पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या या प्रकल्पाने...

सागरी जीवसृष्टी, प्रदूषणाबाबत जनजागृती – नंदकुमार पटवर्धन

"एक महासागर - एक भविष्य" ही संकल्पना आपल्याला हेच सांगते की, मानवाचे भविष्य महासागरांवर अवलंबून आहे. जर आपण आज त्यांचे संवर्धन केले नाही तर...

Latest news

- Advertisement -spot_img