- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

गणेशगुळ्यातील मंदिरात उद्यापासून माधी गणेशोत्सव

रत्नागिरीत तालुक्यातील गणेशगुळे येथील स्वयंभू गणेशमंदिरात माघी गणेशोत्सव १९ ते २२ जानेवारी या कालावधीत साजरा केला जाणार आहे. उत्सवादरम्यान दररोज सकाळी ६.३० वा. विधीवत...

महानगरांनाही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य : मंत्री उदय सामंत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केल्यामुळेच जनतेने उद्धव ठाकरे शिवसेनेला नाकारले. मुंबईत मराठी अस्मितेचा आव आणणाऱ्यांना मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र...

मार्लेश्वर यात्रेला भाविकांची गर्दी यात्रोत्सवाची सांगता

स्वयंभू श्री देव मार्लेश्वराची वार्षिक यात्रा काल (ता. १६) मारळ येथे उत्साहात झाली. पंचक्रोशीतील नागरिकांसह तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेला हजेरी लावली. मार्लेश्वर, गिरिजादेवी व...

रत्नागिरी-तक्रारदारांना घरबसल्या मिळणार तपासाची माहिती

जिल्हा पोलिसदलाने नागरिकाभिमुख प्रशासकीय कामाबाबत मोठे पाऊल टाकले आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि गुन्ह्यांच्या तपासाची सद्यःस्थिती आता थेट तक्रारदाराच्या मोबाईलवर देणारा 'मिशन प्रगती'...

निवेंडी येथील बंद चिरेखाणीत अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळला

रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी तळेकरवाडी येथील विजय पाटील यांच्या बंद असलेल्या चिरेखाणीत गुरुवार दिनांक १५ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुष...

सोनवी पुलाचे काम चार वर्षे संथगतीने प्रशासनाचे दुर्लक्ष

महामार्गावरील संगमेश्वर-भाभळे गावांना जोडणारा सोनवी पूल उभारून ९४ वर्षे पूर्ण झाली असताना, चौपदरीकरणात प्रस्तावित नवीन सोनवी पुलाचे काम गेली चार वर्षे अत्यंत संथगतीने सुरू...

आशा स्वयंसेविकांचे निवृत्ती वय ६५ करा, आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २००५ पासून कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिलांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आक्रमक झाली...

गणपतीपुळे येथे १९ पासून माघी गणेशोत्सव

श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिर देवस्थानतर्फे येत्या १९ ते २५ जानेवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरात विविध...

जिल्हा परिषदेस सौरऊर्जेतून मिळाले ५० लाखांचे उत्पन्न

जिल्हा परिषदेमार्फत तालुक्यातील गोळप येथे उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षभराच्या कालावधीत १३ लाख ९ हजार ४३० युनिट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. या वीजनिर्मितीतून जिल्हा...

चणचणीमुळे कारभारी हैराण पगार, विकासकामे ठप्प

सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपच्या नव्या कारभाऱ्यांनी पालिकेची आर्थिक स्थिती पाहून डोक्याला हात लावला आहे. पालिकेच्या तिजोरीत अवघे १२ लाख रुपये शिल्लक आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार कसा...

Latest news

- Advertisement -spot_img