- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

एसटीतही दिव्यांग कार्डाची होणार पडताळणी

एसटी बसमध्ये प्रवाशाला विविध सवलती दिल्या जातात, ज्येष्ठ नागरिक महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या तिकिटासह सवलत दिली जाते असे, असतानाही काही जणांनी बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र...

माजी सैनिकांच्या विमा संरक्षणात वाढ भारतीय सैन्य, एसबीआयचा करार

भारतीय सैन्य आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्यातील महत्त्वपूर्ण सामंजस्य कराराचे (MoU) नूतनीकरण करण्यात आले असून, हा नवीन करार १५ जानेवारी २०२८ पर्यंत,...

सागरी किल्ले जैवविविधतेचे आश्रयस्थान ‘आसमंत’चे सर्वेक्षण

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक सागरी किल्ले केवळ पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक नसून, ते जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा, हिवाळ्यात केलेल्या जैवविविधता...

रत्नागिरी पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा : तिवरेकर

रत्नागिरी पालिकेवर ४५ कोटींचा आर्थिक बोजा असताना पालिकेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी नगरपालिकेतील तब्बल...

लांज्यात राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

तालुक्यातील कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने कुर्णे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असल्याचे...

सर्व्हरच्या समस्येने धान्य वाटपात अडथळा…

सर्व्हर डाउनमुळे रास्त धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. ही समस्या केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नाही, तर राज्यभरात निर्माण झाली आहे. त्यामुळे धान्य वाटपास ब्रेक लागला...

भाजप कार्यकत्यांत हमरीतुमरी बैठक गुंडाळली

शिवसेनेने पंचायत समितीमध्ये फक्त दोन गण सोडत भाजपची बोळवण केली आहे. जिल्हा परिषदेसाठी एकही जागा न सोडल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या जिल्हा...

स्मार्ट सिटीतील कामांवर आक्षेप रत्नागिरी पालिकेचा आढावा

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात एका कंपनीच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. त्त्या कामांचा आढावा आज पालिकेत शिवसेनेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी घेत अनेक आक्षेप घेतले. कंपनीच्या कामांना दर्जा...

गावखडीत ऑलिव्ह रिडलेची १४०० अंडी संरक्षित

परतीच्या पावसाने लांबवलेली ओढ आणि बदलत्या हवामानामुळे यंदा गावखडी (ता. रत्नागिरी) समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. असे असले तरीही,...

काम मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे ? ठेकेदाराविरोधात न्यायालयात तक्रार

शहराच्या सुधारित नळ पाणी योजनेविरोधात न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाने या कामाच्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी अनेक बनावट कागदपत्रे तयार...

Latest news

- Advertisement -spot_img