- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

नोकरीच्या आमिषाने ११ लाखांचा गंडा महिलेसह तिघांवर गुन्हा

तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मेकॅनिकची आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची फसवणूक केली. याबाबत तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण...

संगमेश्वरमधे बिबट्या जेरबंद; पण आजाराने मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या बिबट्याची...

वकिलाच्या घरातून ७ लाखांचा ऐवज पळविला कोंडगावात घरफोडी

पुण्यात वकिली व्यवसाय करणाऱ्या व मूळ गाव कोंडगाव केतकर गल्ली (ता. संगमेश्वर) येथील वकिलाच्या घरात चोरट्याने घरफोडी केली. घराचा मुख्य दरवाजा तोडून सोन्याचे दागिने,...

आठ दिवसांत उत्तर न दिल्यास साखळी उपोषण, थिबाराजा संघर्ष समितीचा इशारा

थिबा राजाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ही संपूर्ण आरक्षित जागा बौद्ध समाजाच्या...

मिरजोळे जि. प. गटात ठाकरे पक्षाला मोठा धक्का

मिरजोळे जि. प. गटात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. पक्षातील ३ सक्रीय पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली...

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे होणार रक्षण…

कोकण किनारपट्टीला सातत्याने बसणारा चक्रीवादळाचा तडाखा आणि समुद्राच्या उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कोकण आपत्ती निवारण योजनेंतर्गत रत्नागिरी...

रत्नागिरीतील अभ्युदयनगरमध्ये कॅमेरे, पिंजऱ्यांना बिबट्याची हुलकावणी

रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत, विश्वनगर परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वनविभागाने तातडीने ट्रॅप...

आमदार भैय्या सामंतांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत आजपासून अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा

उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धेचा थरार ३...

१०८ रुग्णवाहिकेने अडीच लाख रुग्णांना दिला

जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत पोहोचून तातडीचे उपचार मिळवून देणाऱ्या १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेने जिल्ह्यात गेल्या ११ वर्षात २ लाख ४८ हजार ८५९ लोकांचे प्राण वाचवले...

कोकण मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करा

कोरोनाच्या संकटापासून मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पैसेंजर पूर्ववत करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने...

Latest news

- Advertisement -spot_img