27 C
Mumbai
Thursday, September 12, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...
HomeCareerमध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

भरती प्रक्रिया हि मेरीट वर आधारीत असेल. निर्देशित दिनांकापूर्वी अर्ज सदर करावा.   

मध्य रेल्वे मुंबई येथे रिक्त पदांची भरती प्रक्रिया सूरु असून, इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचून त्याप्रमाणे, अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, अपूर्ण अर्ज कोणत्याही कारण न देता रद्द करण्यात येईल. भरती प्रक्रिया हि मेरीट वर आधारीत असेल. निर्देशित दिनांकापूर्वी अर्ज सदर करावा.

पदाचे नाव:

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant)

रिक्त पदे: २० पदे.

शैक्षणिक पात्रता:

सिव्हिल इंजिनीअरिंग / B.Sc.

वयोमर्यादा :

SC/ ST – १८ ते ३८ वर्षे

OBC – १८ ते ३६ वर्षे

इतर प्रवर्गासाठी – १८ ते ३३ वर्षे

अर्ज शुल्क:

रु. ५००/- (SC/ST/PWD)

महिला: रु. २५०/-

नोकरी ठिकाण : मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : १४ मार्च २०२२

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) यांचे कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन.रोड, मध्य रेल्वे, मुंबई CSTM, महाराष्ट्र ४००००१.

पूर्ण नोटिफिकेशन खालील लिंकवर उपलब्ध

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

- Advertisment -

Most Popular