- Advertisement -spot_img

CATEGORY

khed

कशेडी घाटात कंटेनर उलटला वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट परिसरात बुधवारी सकाळी शीतपेयांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने महामार्गावरील एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली...

एक दिशा मार्गाची ‘दिशा’ हरपली ! खेड शहरातील मध्यवर्ती भागातील स्थिती

शहरातील मध्यवर्ती भागात गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनार आळी येथील सिद्धिविनायक मंदिर या मुख्य व्यावसायिक पट्ट्यामध्ये...

‘स्थानिक’ निवडणुका स्वबळावर खासदार तटकरे

येत्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येथे...

लोटे एमआयडीसी होणार खड्डेमुक्त…

लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती सुरू झाली आहे. महामंडळाने हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयडीसीमधील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार...

आघाडी-युतीमधील फुटीमुळे निकाल बदलला, काँग्रेस, राष्ट्रवादीला फटका

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी व महायुतीचा गटही फुटला. भाजप-शिंदे सेनेने युतीचा धर्म पाळला; मात्र, काँग्रेसने आघाडीची साथ सोडल्याने आघाडीचा किल्ला गडगडल्याचे समोर आले...

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुमारगडावरील शिडी तुटली…

खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्गरम्य परिसरात डौलाने उभा असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शनि पावन झालेल्या ऐतिहासिक सुमारगड किल्ल्यावर जाण्यासाठीची लोखंडी शिडी...

‘त्या’ कंपनीच्या अहवालानंतर निर्णय – पालकमंत्री उदय सामंत

लोटे येथील 'त्या' कंपनीला ४ नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली...

गुहागर समुद्रावरील वाळू उपशाला चाप…

पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यावर खुलेआम अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर तहसीलदारांनी कारवाई केली. मध्यरात्री वाहन पकडून तातडीने पंचनामा करून कारवाई केल्याने...

निविदा वादातही पुलाच्या जोडरस्त्याला गती मुरादपूर-पेठमाप मार्ग

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुरादपूर-पेठमाप पुलाच्या जोडरस्त्याचे काम अनेक महिने थांबले आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्चातून जोडरस्ता उभारला जाणार आहे. यासाठी आठ...

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण…

भारतीय रेल्वेचा कणा मानल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेने आपल्या ७३९ किलोमीटरच्या मार्गावर अभियांत्रिकीचे अजोड नमुने सादर करत प्रवासी सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली...

Latest news

- Advertisement -spot_img