MS Dhoni IPL 2026 : धोनी आज मुंबई विरुद्ध खेळणार? सुरेश रैनाने दिली मोठी अपडेट!

माहीच्या फिटनेसबाबत गुड न्यूज; मुंबई विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात होणार थालाची एन्ट्री?

Must read

नेमकं प्रकरण काय? हंगामाच्या सुरुवातीला धोनीच्या पायाच्या स्नायूंना (Calf Injury) दुखापत झाली होती. यामुळे तो सुरुवातीचे अनेक सामने खेळू शकला नाही. चाहत्यांची प्रतीक्षा लांबत गेली, मात्र आता मुंबईविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी धोनी नेटमध्ये जोरदार सराव करताना दिसला आहे.

रैनाने दिले संकेत! सुरेश रैनाने एका कार्यक्रमात बोलताना चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. रैनाच्या मते, धोनी आज मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. “आज तो खेळणार, भाऊ लोकांनो तयार राहा!” अशा शब्दांत रैनाने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

काय म्हणतोय सीएसकेचा कॅम्प? चेन्नईच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, धोनी आता पूर्णपणे फिट होण्याच्या मार्गावर आहे. सराव सत्रात तो विकेटकीपिंग आणि बॅटिंगचा सराव करताना अतिशय लिलया हालचाली करत आहे. मात्र, अंतिम निर्णय धोनी स्वतः घेणार आहे. जर धोनी आज खेळला, तर चेपॉक स्टेडियमवर चाहत्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असेल!

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article