- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

एमआयडीसीतील जिल्हा क्रीडा संकुलाचे काम वेगात

शहरालगतच्या आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा असलेल्या एमआयडीसी भागात जिल्हा क्रीडा संकुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल २३ कोटी रुपये खर्च करून उभारले...

निर्यात लॉजिस्टिक खर्च १५ टक्क्यांनी कमी एफएसएसएआय लॅबचे उद्घाटन

जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफएसएसएआय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मक्ता अडचणीत नगरपालिका प्रशासनाला जाग

रत्नागिरी पालिकेच्या मालकीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहावरील अतिरिक्त खर्चावरून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नाट्यगृहात काम करणारे कंत्राटी कामगार मंजूर आकृतिबंधानुसार आहेत की...

प्रारूप आराखडा ७३० कोटी २५ लाखांचा – डॉ. उदय सामंत

जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७३० कोटी २५ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सिंधुरत्न समृद्ध...

ऑपरेशन मुस्कान यशस्वीः मुंबईतून पळविलेल्या मुलींना नेत्रावती एक्सप्रेसमधून घेतले ताब्यात

मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. 'ऑपरेशन मुस्कान'...

जिल्हा परिषदेवर येऊ शकते शिवसेना-भाजपची सत्ता !

रत्नागिरी जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालधीचे...

१ लाख ३७ हजार वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५७१ वाहनांनी 'हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवली आहे तर १४ हजार ३६४ जणांनी बुकिंग केले आहे. वाहनचालकांनी...

नाणीजक्षेत्री आजपासून श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सवाला आरंभ

जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराजांचे उपास्य दैवत संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकटदिन आणि आद्य जगद्‌गुरु रामानंदाचार्य जयंती असा संयुक्त सोहळा श्री क्षेत्र नाणीज येथे शनिवार...

पोलिस दलातील १०८ रिक्तपदासाठी भरती

जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी अखेर भरती प्रक्रियेचे नियोजन पूर्ण झाले आहे. शुक्रवार (ता. १३) पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १०८...

संगमेश्वर वांद्री-देवरूख’ येथे ट्रक अडकला

वांद्री-आंबवली-देवरूख या अरुंद व डोंगराळ मार्गावर रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देवरूखहून आंबवलीमार्गे वांद्रीकडे येणारा एक...

Latest news

- Advertisement -spot_img