- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

साखरपा परिसरातील दोघांची ऑनलाईन फसवणूक

साखरपा परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या दोन घटना उघड झाल्या आहेत. मोबाईलला आलेली लिंक उघडल्यामुळे बँकेच्या खात्यातून पैसे गेल्याचे उघड झाले आहे. याबाबत दोन्ही तक्रारदारांनी बँकेत...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी, चिपळूणमध्ये

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. ३) रत्नागिरी...

लांजा नगरपंचायतीतून कुवे, पुरा वगळावे…

नगरपंचायत हद्दीतून कुवे आणि पुरा ही गावे वगळावीत यासाठी कुवे ग्रामस्थांनी नगरपंचायतीवर धडक दिली. नगरपंचायतीत सहभागी झाल्यापासून कुवे ग्रामस्थांचे नुकसानच अधिक होत आहे. घरपट्टी,...

हापूसच्या पहिल्या पेटीस १२ हजारांचा भाव…

रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावचे आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या आंबा बागेतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील मार्केटमध्ये पाठवण्यात आली. त्यांच्या पहिल्या तीन डझनच्या...

नगराध्यक्षांकडून शीळ, पानवल धरणाची पाहणी

रत्नागिरीकरांना उन्हाळ्यात पाणीकपात किंवा टंचाईची झळ पोहोचू नये यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी नियोजनात्मक पावले उचलली आहेत. शहराला...

शौचालयात कापडी पिशव्यांचे मशीन रत्नागिरी पालिकेचा कारभार

रत्नागिरी पालिकेतील प्रशासकीय राजवटीत झालेल्या भोंगळ कामांचा आणखी एक 'नमुना' पुढे आला आहे. प्लास्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी चक्क सार्वजनिक शौचालयात 'कापडी पिशव्यांचे मशीन' बसवण्याचा अजब प्रकार...

भाट्ये समुद्रकिनारी ज्येष्ठांसह दिव्यांना विशेष मार्ग

शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारा हा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची अडचण लक्षात घेऊन फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल...

वीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई…

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर आता...

ग्राम रोजगार सहाय्यक उद्यापासून संपावर, कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा

मानधनातील तफावत आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांनी १ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या...

पावस गटात दोन शिवसेनेमध्येच लढत

स्व. कुसुमताई अभ्यंकर यांच्या आमदारपदाच्या कारकिर्दीपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला पावस जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी न मिळाल्यामुळे या गटांमध्ये ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे...

Latest news

- Advertisement -spot_img