- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

कोकणातील कोळीवाड्यांचे सीमांकन होणार विशेष समिती स्थापन

कोकण किनारपट्टीवरील (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) कोळीवाड्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित केली आहे. हे...

एमआयडीसीच्या उपअभियंत्याची बनावट सही अन् पत्राद्वारे बदनामी

मिरजोळे एमआयडीसी कार्यालयात उपअभियंता स्थापत्य या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यााच्या नावाचा आणि सहिचा गैरवापर करुन अज्ञाताने फिर्यादीच्या लौकिकास बाधा आणल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा...

एसटीच्या १५ टक्के सवलतीला ब्रेक प्रवाशांकडून नाराजी

कमी गर्दीच्या हंगामात एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या १५१ कि. मी. पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्यास...

कोकणवासीयांचा जलप्रवास लांबणीवर रो-रो सेवा

कोकणवासीयांना ३८ वर्षांनंतर जलप्रवासाचे स्वप्न दाखवणाऱ्या रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वी होऊनही हा प्रकल्प सध्यातरी प्रलंबितच आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी भाऊचा धक्का ते...

टीओडी मीटर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना ९१ लाख ४८ हजाराची सवलत

महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी म ीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत...

जिल्ह्यात 5 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 22 जानेवारी 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 फेब्रुवारी 2026 रोजी 24 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम...

कोकणात वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळ

वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होत असून यंदा उत्पादकांवर मोठे संकट ओढवले आहे. यंदा बागांमध्ये ९० टक्के मोहोर होता, पण थंडी नसल्याने...

कशेळीचा कनकादित्य १३०० वर्षांचा साक्षीदार

कशेळी येथील श्री कनकादित्य सूर्यमंदिर हे केवळ एक श्रद्धास्थान नसून ते कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याचा शोध महाड येथील पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक डॉ....

महायुतीतील जागावाटप समन्वयानेच ठरले : उदय सामंत

महायुतीतील जागावाटप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समन्वयाने ठरले आहे. या निवडणुकीत पक्षशिस्त पाळणे आणि एकमेकांवरील विश्वास टिकवून...

दोन दिवसांत पाच कोटींची उलाढाल पर्यटकांमुळे ‘अच्छे दिन’

प्रजासत्ताक दिनासह सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला बूस्टर मिळाला आहे. मुंबई, पुण्यासह परराज्यातून हजारो पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले असून, केवळ...

Latest news

- Advertisement -spot_img